What is BU in Mahavitaran/MSEB Bill | BU म्हणजे काय? bu code meaning in Marathi

  नमस्कार मित्रांनो, Earthmarathi ब्लॉगवर आपले स्वागत आहे. या पोस्टमध्ये आपणWhat is BU in mahavitaran bill म्हणजेच महावितरण लाईट बिल वरील BU म्हणजे काय यांविषयी माहीती बघणार आहोत, चला तर मग बघुया....

What is BU in Mahavitaran

 What is BU in mahavitaran electricity bill

   महावितरण लाईट बिल वरील BU चा full form Billing Unit असा आहे. साधारणपणे हा कोड चार अंकी असतो. हा कोड ग्राहकांचे location दर्शवतो. या कोडला sub-divisional code असेही म्हणतात.

    Billing Unit कोडचा उपयोग online electricity bill payment करताना होतो. 

BU कसा शोधायचा?

Old Electricity Bill

खाली दाखवल्या प्रमाणे तुम्ही तुमच्या जुन्या electricity bill वर बिलिंग युनिट क्रमांक बघू शकता.

Note: पोस्टमधील image स्पष्ट बघण्यासाठी त्या image वर  क्लिक करा.


Mahavitaran Website

Step 1 : Online Payment of Other Charges या महावितरण च्या वेबसाइटवर जा.

तुमच्यापुढे खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.


 Step 2 : तुमचा ग्राहक क्रमांक  consumer number खालील रकान्यामध्ये टाका आणि  search consumer वर क्लिक करा. 

तुम्ही तुमच्या सर्व माहितीसह बिलिंग युनिट क्रमांक बघू शकता.

List 

खाली दिलेल्या लिस्ट मधून तुम्ही तुमचा Billing Unit code पाहु शकता.

 लवकरच अपडेट होत आहे....

MSEB BU Codes MSEB Billing Unit Names
0019 VASAI RD. URBAN S/DN
0027 VASAI RD. EAST S/DN.
0035 NALASOPARA WEST S/DN
0043 VIRAR EAST S/DN.
0051 THANE (AG)
0078 BHIWANDI II (AG)
0233 CHOPDA I S/DN
0235 ERANDOL S/DIVN.
0240 CHALISGAON-U
0250 NASIK067 BHP
0251 NASIK URBAN DN. I
0306 ACHALPUR CAMP S/DN
0311 PANVEL
0329 PANVEL I (BHINGARI)
0330 GADCHANDUR S/DN
0337 URAN
0340 WADSA S/DN
0343 ALLAPALLI S/DN.
0345 KALAMBOLI SUB DIVN
0353 NARKHED S DIV
0354 MOHAPPA (R) S/DN.
0356 RAMTEKE S/DN.
0357 UMRER S/DN
0358 BHIVAPURA S/DN.
0359 MOUDA S/DN.
0360 KANHAN S/DN.
0361 KUHI (R) S/DN.
0363 KALMESHWAR S/DN
0364 KHAPARKHEDA S/DN.
0365 SAONER
0366 KHAPA S/DN
0367 NAGPUR (R) CIRCLE
0371 WARDHA S/DN. R-I
0372 WARDHA S/DN. R-II
0373 HINGHANGHAT S/DN
0377 ASHTI SUB DN
0379 KARANJA SUB DN
0380 KHARANGANA (R) S/DN
0383 MOHADI S/DN.
0384 BHANDARA S/DN.
0385 LAKHANDUR S/DN.
0386 PAONI S/DN.
0388 AMGAON S/DN
0389 DEORI S/DN
0390 GONDIA (R) S/DN
0391 SAKOLI S/DN
0392 TIRORA S/DN.
0400 NASIK URBAN DIVISION
0418 KALWAN S/DIV

   पुढील बिलिंग युनिट लवकरच अपडेट होत आहे....

तर मित्रहो BU म्हणजे काय हे तुम्हाला माहीत झाले असेल. 

   तुमची काही समस्या असेल तर नक्की कॉमेंट करा.

    मी आशा करतो की What is BU in mahavitaran bill ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

हे देखील वाचा:
Next Post
No Comment
Add Comment
comment url