About
नमस्कार वाचकांनो, Earthmarathi या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की 83 दशलक्ष लोक मराठी बोलतात. मराठीत माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचा प्रवाह इतर भाषेकडे जातो.
म्हणूनच आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी माहीती मराठीमधून देण्याचा प्रयत्न करत आहोत. या ब्लॉगवर तुम्हाला महत्त्वपुर्ण माहीती, सुविचार, टेक्नॉलॉजी, फायनान्स यावरील लेख आढळतील.
लवकरच आम्ही इतर काही माहिती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुमच्या ब्लाॅगबाबत काही suggestions असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी Contact us पेजला भेट द्या.