जागतिक दिवस यादी | International Day List in Marathi
जागतिक दिवस यादी | International Day List in Marathi
जगभरात काही विशेष दिवस पाळले जातात. या दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतरराष्ट्रीय दिवस(किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात.
यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. यात असे देखील काही दिवस आहे जे फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या देशासाठी मर्यादित आहे. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक यादी पुढे दिली आहे.
तसेच या ब्लॉगवर आम्ही प्रत्येक दिवसाची संदर्भाहीत माहीती दिली आहे, ती देखील वाचा.
जागतिक दिवस यादी | International Day List in Marathi
या घटकावर माहिती संकलनाचे काम चालू आहे, लवकरच सर्व माहिती प्रदर्शित होईल.
जानेवारी महिन्यातील जागतिक दिवस
जानेवारी महिन्यातील जागतिक दिवस 📕
1 जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस
3 जानेवारी : बालिका दिन
4 जानेवारी : जागतिक ब्रेल दिन
6 जानेवारी : पत्रकार दिन (महाराष्ट्र)
12 जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन
14 जानेवारी : भूगोल दिन
15 जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन
25 जानेवारी : राष्ट्रीय पर्यटन दिवस
25 जानेवारी : राष्ट्रीय मतदार दिन
26 जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस
- - - - - - - - - - - -
फेब्रुवारी महिन्यातील जागतिक दिवस
फेब्रुवारी महिन्यातील जागतिक दिवस 📕
4 फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस
14 फेब्रुवारी : जागतिक व्हॅलेंटाईन दिवस
22 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काऊट दिवस
24 फेब्रुवारी : केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस
27 फेब्रुवारी : मराठी भाषा दिन
27 फेब्रुवारी : जागतिक नाट्य दिन
28 फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन
- - - - - - - - - - - -
मार्च महिन्यातील जागतिक दिवस
मार्च महिन्यातील जागतिक दिवस 📕
7 मार्च : जागतिक गणित दिन
8 मार्च : जागतिक महिला दिन
20 मार्च : जागतिक चिमणी दिवस
21 मार्च : जागतिक जंगल दिन
22 मार्च : जागतिक पाणी दिवस
8 मार्च : जागतिक महिला दिन
20 मार्च : जागतिक चिमणी दिवस
21 मार्च : जागतिक जंगल दिन
22 मार्च : जागतिक पाणी दिवस
- - - - - - - - - - - -
एप्रिल महिन्यातील जागतिक दिवस
एप्रिल महिन्यातील जागतिक दिवस 📕
1 एप्रिल : एप्रिल फुल दिवस
5 एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन
7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन
11 एप्रिल : जागतिक पार्किन्सन दिन
17 एप्रिल : जागतिक हेमोफिलिया दिवस
22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल : जागतिक प्रताधिकार दिवस
25 एप्रिल : जागतिक मलेरिया दिन
- - - - - - - - - - - -
मे महिन्यातील जागतिक दिवस
मे महिन्यातील जागतिक दिवस 📕
1 मे : महाराष्ट्र स्थापना दिवस
1 मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिवस
1 मे : जागतिक अस्थमा दिवस
1 मे : जागतिक दमा दिवस
3 मे : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
4 मे : जागतिक अग्निशमन दिन
8 मे : जागतिक रेडक्रॉस दिन
9 मे : जागतिक थॅलसिमिया दिवस
11 मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
12 मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस
15 मे : आंतरराष्ट्रीय कुटुंब परिवार दिवस
17 मे : जागतिक दूरसंचार दिन
19 मे : जागतिक कावीळ दिवस
19 मे : जागतिक प्रवेश योग्यता जागृत दिवस
22 मे : राष्ट्रीय जैविक विविधता दिवस
23 मे : आंतरराष्ट्रीय कूर्मदिन
31 मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
मे महिन्यातील पहिला रविवार : जागतिक हास्य दिन
मे महिन्यातील दुसरा रविवार : आंतरराष्ट्रीय मातृदिन
- - - - - - - - - - - -
जुन महिन्यातील जागतिक दिवस
जुन महिन्यातील जागतिक दिवस 📕
1 जुन : आंतरराष्ट्रीय बाल दिन
3 जुन : विश्व सायकल दिवस
5 जुन : जागतिक पर्यावरण दिन
14 जुन : जागतिक रक्तदाता दिवस
15 जुन : जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस
15 जून : जागतिक वारा दिन
18 जून : आंतरराष्ट्रीय सहल दिवस
जून मधला तिसरा रविवार : पितृदिन
- - - - - - - - - - - -
जुलै महिन्यातील जागतिक दिवस
जुलै महिन्यातील जागतिक दिवस 📕
1 जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिवस
1 जुलै : महाराष्ट्र कृषि दिन
10 जुलै : जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस
10 जुलै : मातृ सुरक्षा दिन
11 जुलै : जागतिक लोकसंख्या दिवस
17 जुलै : आंतराष्ट्रीय न्याय दिन
29 जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
- - - - - - - - - - - -
ऑगस्ट महिन्यातील जागतिक दिवस
ऑगस्ट महिन्यातील जागतिक दिवस 📕
9 ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस
9 ऑगस्ट : भारत छोडो दिवस
12 ऑगस्ट : भारतीय ग्रंथपाल दिवस
15 ऑगस्ट : स्वतंत्र दिन
20 ऑगस्ट : जागतिक मच्छर दिवस
21 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस
15 ऑगस्ट :
- - - - - - - - - - - -
सप्टेंबर महिन्यातील जागतिक दिवस
सप्टेंबर महिन्यातील जागतिक दिवस 📕
5 सप्टेंबर : शिक्षक दिन
8 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
11 सप्टेंबर : जागतिक प्रथमोपचार दिन
16 सप्टेंबर : जागतिक ओझोन संरक्षण दिवस
21 सप्टेंबर : जागतिक अल्जेमायर दिवस
21 जुलै : जागतिक शांतता दिवस
27 जुलै : जागतिक पर्यटन दिवस
- - - - - - - - - - - -
ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिवस
ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिवस 📕
2 ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिन
5 ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन
8 ऑक्टोबर : भारतीय वायु दिन
9 ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन
10 ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिन
16 ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन
- - - - - - - - - - - -
नोव्हेंबर महिन्यातील जागतिक दिवस
नोव्हेंबर महिन्यातील जागतिक दिवस 📕
12 नोव्हेंबर : जागतिक निमोनिया दिन
14 नोव्हेंबर : बालदिन
16 नोव्हेंबर : जागतिक सहनशीलता दिवस
26 नोव्हेंबर :
30 नोव्हेंबर :
- - - - - - - - - - - -
डिसेंबर महिन्यातील जागतिक दिवस
डिसेंबर महिन्यातील जागतिक दिवस 📕
1 डिसेंबर : जागतिक एड्स दिन
3 डिसेंबर : जागतिक अपंग दिन
7 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक दिन
7 डिसेंबर : भारतीय प्रजासत्ताक दिन
14 डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिवस
25 डिसेंबर : नाताळ
आम्हाला आशा आहे की, ही जागतिक दिवस यादी नक्कीच आवडली असेल.