भारतीय सण आणि उत्सव | Indian Festivals and Celebrations

  आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक विविध सण येतात. ते दरवर्षी आपण धुमधडाक्यात साजरे करतो. परंतु अनेक वेळा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हे सण साजरे का करतात ? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? या सर्व सणांचे महत्त्व काय आहे ? 

 म्हणूनच आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्त्व काय आहे, तसेच या सणांमागील पौराणिक कथा काय आहे याची सर्व माहिती देणार आहोत.

भारतीय सण आणि उत्सव | Indian Festivals and Celebrations

भारतीय सण आणि उत्सव माहिती

 लवकरच सणांची माहिती प्रदर्शित होईल.

2024 मधील भारतीय सण आणि उत्सवांची नावे
15 जानेवारी : मकरसंक्रांती
8 मार्च : महाशिवरात्री
24 मार्च : होळी
25 मार्च : धुलिवंदन
9 एप्रिल : गुढीपाडवा
17 एप्रिल : श्रीराम नवमी
10 मे : अक्षय्या तृतीया
21 जून : वटपौर्णिमा
17 जुलै : देवशयनी (आषाढी) एकादशी
21 जुलै : गुरुपौर्णिमा
9 आगस्ट : नागपंचमी
19 आगस्ट : रक्षाबंधन
26 आगस्ट : श्रीकृष्ण जयंती
27 आगस्ट : गोपाळकाला
2 सप्टेंबर : पोळा
6 सप्टेंबर : हारतालिका
7 सप्टेंबर : श्रीगणेश चतुर्थी
17 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर : घटस्थापना
12 ऑक्टोबर : दसरा
16 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा
29 ऑक्टोबर : धनत्रयोदशी
1 नोव्हेंबर : दिवाळी, लक्ष्मीपुजन
2 नोव्हेंबर : बलिप्रतिपदा
3 नोव्हेंबर : भाऊबीज
No Comment
Add Comment
comment url