एक सुंदर सुविचार आहे,
तुम्ही जसा विचार करता
तशा भावना निर्माण होतात,
जशा भावना असतात
तशी तुम्ही कृती करता,
आणि तुमच्या आजच्या कृतीवर
तुमचं भविष्य निर्धारित असतं...!!
म्हणजेच कळत-नकळत आपल्या विचारांवर आपल्या भावना आणि कृती अवलंबून असतात. म्हणूनच माणसाने चांगले सुविचार आचरणात आणायला हवं. कारण जर आपल्याकडे विचारांचा भक्कम पाया नसेल तर आपल्या आयुष्याची इमारत कशी तग धरू शकेल.
म्हणूनच आम्ही या ब्लॉगवर 1000+ सुविचारांचा मराठी सुविचार संग्रह (Marathi Suvichar) तयार केला आहे. या सुविचारांचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारामध्ये केले आहे ते तुम्ही खाली बघू शकता. या ब्लॉगवरील सुविचार संग्रह नक्कीच तुम्हाला आवडेल.
मराठी सुविचार लिस्ट | Marathi Suvichar List
Kuku FM - 10000+ Best मराठी ऑडिओ बुक्स
तुमचा बहुमुल्य वेळ आता वापरा नवीन माहीती आणि ज्ञान घेण्यासाठी! आजच घ्या Kuku FM ची वार्षिक membership.
आत्ताच घ्या
आम्हाला आशा आहे की, हा सुविचार संग्रह तुम्हाला नक्कीच आवडला असेल.