पोमॅटो माहिती मराठी | Pomato Information in Marathi

 पोमॅटो माहिती मराठी | Pomato Information in Marathi

   नमस्कार मित्रांनो, Earthmarathi ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आज आपण पोमॅटोविषयी माहीती बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. 

पोमॅटो माहिती मराठी (Pomato Information in Marathi)

     गेल्या काही वर्षात शेती हे असे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे की जे सतत नवनवीन प्रयोग करून तुम्हाला-आम्हाला आश्चर्यचकित करत आहे. आपला विश्वास बसणार नाही असाच एक प्रयोग म्हणजे पोमॅटो! परंतु पोमॅटो काय आहे, हे आपण बघूया...

पोमॅटो काय आहे

Pomato = Potato  + Tomato

   पोमॅटो हे असे पीक आहे की Potato म्हणजे बटाटे मुळांमध्ये आणि Tomato म्हणजे टोमॅटो वरती येतात. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की, एक टाॅमेटेचे झाड आहे, त्याला खाली बटाटे येतात आणि वर टाॅमेटे येतात.

 पोमॅटो हे बटाटे आणि टोमॅटोच्या वनस्पती एकत्र कलम करून तयार केली जाते. पोमॅटोचा कसा कलम केला जातो, याची माहिती खालील विडिओमध्ये आहे.


  टोमॅटो आणि बटाटे या दोन्ही वनस्पती एकाच कुटुंबातील आहेत. कलमांच्या मदतीने टोमॅटो आणि बटाट्याची झाडे एकत्र केली जातात ज्यामुळे दोन्ही झाडे एकमेकांशी पोषक तत्वांची देवाणघेवाण करतात. 

त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. हेही लक्षात ठेवा की ही पोमॅटोच्या कोणत्याही प्रकारचे बी घेऊ शकत नाही. दोन्ही झाडांचा कलम करुन एकत्र जोडली जातात.

अंतिम शब्द

  मी आशा करतो कि तुम्हाला पोमॅटो माहिती मराठी | Pomato Information in Marathi ही पोस्ट नक्कीच आवडली असेल.

 जर तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक छान कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा.


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url