नमस्कार मित्रांनो Earthmarathi ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मित्रांनो या पोस्टमध्ये आपण ८० पेक्षाही अधिक अतिशय सुंदर सुविचार मराठी छोटे बघणार आहोत. हे काही निवडक Small Marathi Suvichar आहेत. ते तुम्हाला नक्कीच आवडतील.
चला तर मग बघुया...
 |
| चांगले सुविचार |
टिप : दररोज नवनवीन सुविचार बघण्यासाठी आणि इतर महत्त्वपुर्ण माहीतीसाठी आमचे टेलेग्राम चॅनेल जाॅईन करा. 👉
t.me/@earthmarathi सुंदर सुविचार मराठी छोटे
"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"
जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतर सर्वांपेक्षा जलद गतीने शिकणं"
"आधी स्वतः प्रयत्न करा, मगच लोक तुमच्या मदतीला येतात...!"
दुसऱ्याला देण्यासाठी आपल्या जवळ काही नसलं तरी चालेल पण एक गोष्ट आहे ती म्हणजे 'Respect' देता आली पाहिजे..!
"संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो....!!"
"एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा... तुमचं आयुष्य बदलू शकते."
"कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकतात."
"मेहनत नावाचा मित्र सोबत असेल, तर अपयश नावाच्या शत्रूची भीती राहत नाही."
"पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, कानात गेलेलं विष शेकडो नाती बरबाद करतं."
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटावी, आपण एवढं प्रामाणिक राहायचं..!
ज्याला स्वतःच मत नाही त्याला जगात किंमत नाही. - दर्शना कुलकर्णी.
दिसणं आणि असणं यातला फरक समजला कि माणसाचं फसणं टळतं..!
"मौन आणि एकांत हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहे."
"यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे."
"चमचा ज्या भांडयात राहतो त्याच भांडयाला रिकामा करतो म्हणून चमच्यांपासुन सावध रहा...."
"लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात, निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात."
"तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असलात तरी हरकत नाही, पण मानसिकतेने गरीब राहू नका"
"गंजून संपण्यापेक्षा झिंजून संपलेलं केव्हाही चांगले..!"
"माफी मागून छोट व्हा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका..!"
"एक लक्षात ठेवा नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते."
"स्वतःचे मन जिंकणे हे हजारो युद्ध जिंकण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. - दलाई लामा"
काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते. 'हो, मी करू शकतो.'
"माईंडसेट असा पाहिजे कि मला जे जमतं ते मी करणारचं, आणि जे मला जमत नाही ते मी शिकणारचं.!"
"पूल आणि भींत दोन्ही बनवायला एक सारखाच साहित्य लागत, पण पुल लोकांना जोडायच काम करतो.., आणि भिंत वेगळ करायच काम करते.."
"संघर्ष जेवढा कठीण होईल, विजय तेवढाच तल्लख होईल."
"दान दिल्यावर जे लक्षात राहत नाही तेच खरं दान"
"संयमी रहा. काही गोष्टी वेळ घेतात."
"दोष लपावला की मोठा होतो आणि कबुल केला की नाहीसा होतो."
"आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते."
"क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा."
"शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच."
"प्रेमाचा उत्तम पुरावा विश्वास आहे."
"ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!"
"स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
"क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो."
"मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही."
"विश्वास ठेवा, पण पडताळा."
"वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा."
"यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास."
"यश म्हणजे जेथे तयारी आणि संधी मिळतात."
Small Marathi Suvichar (सुविचार मराठी)
"आपले ध्येय उच्च ठेवा आणि ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.”
"विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या."
"कष्ट इतके शांततेत करा कि तुमचे यश धिंगाणा घालेल."
"जो पर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे."
"मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही."
"चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो."
"संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.”
"उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा."
"एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही."
"यश तुमच्याकडे येणार नाही! त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल !!"
"स्वताचे घर गळत आसताना पण पावसाची आपेक्षा करतो तो शेतकरी."
"स्मितहास्य ही अशी वक्ररेशा आहे जी अनेक गोष्टी सरळ करते."
"चुकलात तरच प्रगती कराल."
"खरी स्वप्ने तीच असतात जी तुम्हाला झोपु देत नाहीत."
"रात्री शांत झोप त्यानांच येते जे दिवसभर प्रामाणिक असतात."
"मिनिटांची काळजी घ्या, तास स्वतःची काळजी घेतील."
"स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वैराचार नव्हे."
सुंदर सुविचार मराठी छोटे
"जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पासुन दूर रहा."
"माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही."
"आठवड्याच्या सुट्टीसाठी नाहीतर स्वप्नांसाठी काम करणार्यांना शुभेच्छा."
"अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.”
"जेव्हढा मोठा संघर्ष तेव्हढे मोठे यश मिळते."
"सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त संकटकाळातच आठवतो"
सुविचार मराठी छोटे Photo
"प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात.”
"यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते प्रचंड मेहनत असते."
"किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते."
"सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल….!!!"
"जबाबदाऱ्या भाग पाडतात गाव सोडायला नाही तर कोणाला आवडत घर सोडून रहायला…."
"लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा नाहीतर लोक आपलेच गळे अवळतात.”
सुविचार मराठी छोटे
"माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक."
"चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे."
"परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा."
"टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही."
"आपण जे पेरतो तेच उगवतं."
"सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते.”
"विजेते जबाबदारी घेतात. अपयशी इतरांना दोष देतात."
"वृत्तीची कमजोरी चारित्र्याची कमजोरी बनते"
"आळसा माणसाचा शञु आहे तर मेहनत मित्र."
"कौतुक हा शब्द खुप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खुप मोठं लागतं."
"चमत्कार हे नेहमी मेहनत करणान्या माणसाच्या आयुष्यात होतात."
"संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही."
"यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं."
शेवटचे शब्द
तर मित्रांनो ही पोस्ट होती सुंदर छोटे मराठी सुविचार यांविषयी.
मी आशा करतो कि तुम्हाला सुंदर सुविचार मराठी छोटे | Small Marathi Suvichar हा मराठी सुविचार संग्रह नक्कीच आवडला असेल.
जर तुम्हाला आमच्या या लेखातील हा छान मराठी सुविचार संग्रह आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक छान कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा.
धन्यवाद.
Nice thought