स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी 22 मार्च रोजी चैनईतील चेपॉक स्टेडियम येथे होणार आहे.
आयपीएल 2024 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी 8 नव्हे तर 10 संघ स्पर्धेत उतरतील. लीगचे 8 संघ पहिल्या सत्रात जसे होते तसेच आहेत. लखनउ सुपर जायंट्स आणि अहमदाबादची फ्रँचायझी गुजरात टायटन्स देखील लीगचा एक भाग बनले आहेत.
यंदा प्रत्येक संघाचे 7 सामने घरच्या मैदानावर खेळवले जाणार आहे आणि इतर 7 दुसर्या संघांच्या मैदानावर खेळायचे आहे.
यावर्षी विजेतेपदाच्या आधारे संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. १० संघ प्रत्येकी १४ साखळी सामने खेळतील. सर्व संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. उर्वरित चार संघांविरुद्ध एक सामना खेळण्याची संधी असेल. यासाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएल विजेतेपदाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल 2024 संघ प्लेयर लिस्ट
मुंबई इंडियन्स टीम 2024 लिस्ट
रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या (क) (ट्रेडेड), शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल , जेसन बेहरेनडॉर्फ, रोमॅरियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा
चेन्नई सुपर किंग्ज टीम 2024 लिस्ट
एमएस धोनी (क) (विकेटकीपर), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेखर , मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली
कोलकाता नाइट रायडर्स टीम 2024 लिस्ट
नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (क), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, साकिब हुसैन
राॅयल चॅंलेजर्स बँगलोर टीम 2024 लिस्ट
फाफ डू प्लेसिस (क), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेडेड), वैज्ञानिक विजय कुमार, आकाश, आकाश, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन (ट्रेड), अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चुहान
दिल्ली कॅपिटल्स टीम 2024 लिस्ट
ऋषभ पंत (कॅ), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नोर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार , हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक चिकारा
सनरायजर्स हैद्राबाद टीम 2024 लिस्ट
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम (क), मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद (ट्रेड), ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन
राजस्थान रॉयल्स टीम 2024 लिस्ट
संजू सॅमसन (c) (wk), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल , अॅडम झाम्पा, आवेश खान (ट्रेडेड), रोव्हमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर
पंजाब किंग्ज टीम 2024 लिस्ट
शिखर धवन (क), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर , हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसौ
लखनऊ सुपर जायंट्स टीम 2024 लिस्ट
केएल राहुल (क), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्कस वुड, मयंक यादव, मोहसीन खान, देवदत्त पडिक्कल (ट्रेड), शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान
गुजरात टायटन्स टीम 2024 लिस्ट
शुभमन गिल (क), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर. साई किशोर, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिन्झ
IPL विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1. आयपीएल 2024 लाईव कशी बघता येईल?
आयपीएल 2024 चे टिव्हीवर लाईव प्रदर्शित करण्याचे हक्क Star India आहे. तुम्ही Star Sports च्या चॅनेलवर लाईव मॅच बघू शकता. तसेच तुम्ही मोबाईलवर IPL बघू इच्छित असाल तर Jio Cinema या apps वर देखील लाईव मॅच बघू शकता.