how to check mahavitaran bill |लाईट बिल चेक करणे | महावितरण बिल चेक करणे |लाईट बिल कसे पहावे | लाईट बिल बघणे | महावितरण बिल डाउनलोड | महावितरण बिल हिस्टरी
महावितरण लाईट बिल चेक कसं करायचं शोधताय? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आजच्या या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून महावितरण बिल चेक करणे आणि ऑनलाइन लाइट बिल कसे भरायचे यांविषयी माहिती बघणार आहोत.
महावितरणाने त्यांच्या वेबसाइटवर online लाईट बिल चेक करण्याची आणि ऑनलाइन लाइट बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे. तुम्ही महावितरणाच्या वेबसाइटवर लाईट बिलाची प्रत देखील download करु शकता.
चला तर जाणून घेऊया लाईट बिल कसं चेक करायचं....
महावितरण बिल चेक करणे
महावितरण बिल चेक करणे (How to Check Mahavitaran Bill)
तुम्ही दोन प्रकारे लाईट बिल चेक करू शकता:
महावितरणाच्या वेबसाइटवरून
पेमेंट application वरुन
महावितरणच्या वेबसाइटवरुन
अगदी 4 steps मध्ये तुम्ही महावितरणाच्या वेबसाइटवर लाईट बिल चेक करु शकता:
Step 4: तुम्ही bill amount बघू शकता. View bill या खालील button वर क्लिक करून तुम्ही तुमच्या बिलाची प्रत बघू शकता.
View history वर क्लिक करून तुम्ही मागील महावितरण बिल हिस्टरी बघू शकता.
पेमेंट application वरुन
तुम्ही payment application म्हणजेच Phone pe, Google Pay, Paytm, Amazon pay सारखे application वापरत असाल. तुम्ही यावरून देखील तुम्ही electricity bill check करु शकता. चला तर मग बघुया कसे बिल चेक करायचे.
Note: Phone Pe वर लाईट बिल कसे पहावे याची माहिती खाली दिलेली आहे. याप्रमाणेच तुम्ही इतर application तुमचे लाईट बिल चेक करु शकता.
Step 1: सर्व प्रथम Phone Pe Application ओपन करावे. खाली दिलेल्या प्रमाणे electricity icon वर क्लिक करा.
Step 2 : त्यानंतर महावितरण हे options निवडावे.
Step 3 : तुमचा consumer number आणि बिलिंग युनिट नंबर टाका आणि confirm वर क्लिक करा. तुम्ही तुमचे electricity bill बघू शकता.
महावितरण बिल कॉपी कशी download करायची?
महावितरण च्या वेबसाइटवरुन बिल कसे चेक करायचे यांमधील steps 4 पुर्ण केल्यानंतर आपल्याला खालीलप्रमाणे इ-बिल दिसेल.
त्यानंतर वरील image मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मुद्रणयोग्य आवृत्ती पहा (view printable version) असे options दिसेल त्यावर क्लिक करा.
लाइट बिल खाली scroll करा. तुम्हाला वरील प्रमाणे print/download चे option दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल प्रत download करु शकता.
उत्तर : महावितरणाच्या साईटवर ग्राहक क्रमांकावर टाकून ऑनलाईन बिल पाहणे व भरणा' वर क्लीक करुन आपल्या वीज बिलाचा सविस्तर तपशील पाहू शकता तसेच लेखात सांगितल्याप्रमाणे पेमेंट apps वरुन देखील mahavitaran bill check करु शकता.
2. मी माझे जुने Mseb बिल ऑनलाइन कसे तपासू शकतो?
उत्तर : महावितरणाच्या साईटवर ग्राहक क्रमांकावर टाकून, अकाउंटचा तपशील दिसल्यानंतर historyवर क्लीक करा. तेथे जुने लाईटबिल बघू शकता तसेच वीजबिल डाऊनलोड करू शकता.
3. एक युनिट म्हणजे किती?
उत्तर : जर तुम्ही 1000 वॉट 1 तास वापरले तर त्याला 1 युनिट समजले जाते.
तर मित्रहो तुम्हाला समजले असेल की महावितरण बिल चेक कसे करावे आणि ऑनलाइन कसे भरायचे.
तुमची काही समस्या असेल तर नक्की कॉमेंट करा.
मी आशा करतो की How to Check Mahavitaran Bill | लाईट बिल चेक करणे| महावितरण बिल चेक करणे ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
मागच्या महिन्याचे लाईट बिल भरलेले पावती कशी बघायची
Vishal Sarode
१६ डिसेंबर, २०२१ रोजी ४:२८ PM वाजता
लेखात दिल्याप्रमाणे Step 3 पुर्ण केल्यानंतर तुमच्या पुढे बरेच options येतात. जसे की make payments, view history.
तर तुम्हाला view history वर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला बिलिंग history दिसेल. यामध्ये तुम्ही मागील काही महिन्यांचे बिल बघू शकता आणि डाउनलोड करु शकता.
बिलिंग history शेजारी payment history options आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मागील एका वर्षातील बिल भरल्याची तारीख आणि पावती बघण्याचे आणि डाउनलोड करण्याचे options दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता.
याप्रकारे तुम्ही मागील मागच्या महिन्याचे लाईट बिल भरलेली पावती बघता येईल.
Mast aahe information 👌👌
धन्यवाद 🙏🙏
मागच्या महिन्याचे लाईट बिल भरलेले पावती कशी बघायची
लेखात दिल्याप्रमाणे Step 3 पुर्ण केल्यानंतर तुमच्या पुढे बरेच options येतात. जसे की make payments, view history.
तर तुम्हाला view history वर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला बिलिंग history दिसेल. यामध्ये तुम्ही मागील काही महिन्यांचे बिल बघू शकता आणि डाउनलोड करु शकता.
बिलिंग history शेजारी payment history options आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मागील एका वर्षातील बिल भरल्याची तारीख आणि पावती बघण्याचे आणि डाउनलोड करण्याचे options दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता.
याप्रकारे तुम्ही मागील मागच्या महिन्याचे लाईट बिल भरलेली पावती बघता येईल.
Nice information